Categories: आरोग्य

ओमायक्रॉन : आता लग्नसमारंभ व इतर कार्यक्रमांसाठी 50 तर अंत्यसंस्कारासाठी फक्त 20 जणांना मुभा, राज्यात निर्बंध लागू

मुंबई : ओमायक्रॉन विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने नवीन निर्देश जारी केले आहेत. लग्न समारंभासह इतर कार्यक्रमांसाठी ५० तर अंत्यसंस्कारासाठी २० जणांच्या उपस्थितीची मर्यादा घालण्यात आली आहे.

राज्यात ओमायक्रोनचा प्रादुर्भाव वाढत चालल्याने पुन्हा एकदा निर्बंध कडक करण्यात आले असून मुंबईमध्ये रुग्ण सापडण्याचा दर सर्वात जास्त आहे. त्यामुळे आता राज्यसरकार ने वरील प्रमाणे नवीन नियमावली जाहीर केली आहे.

राज्यात काही दिवसांत कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढू लागले आहेत. त्यामुळे आता निर्बंध कडक करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. मागील आठवड्यामध्ये याबाबत केंद्रसरकारनेही मार्गदर्शक सूची राज्यसरकारला पाठवली होती.

Team Sahkarnama

Recent Posts

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

19 तास ago

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

4 दिवस ago

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक, बंदुकीची 175 तर पिस्तूलाची 40 काडतुस हस्तगत

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक

4 दिवस ago