Categories: सामाजिक

स्वातंत्र्यसैनिक ‘बाबुशेठ बोरीकर’ जन्मशताब्दी स्मरणीकेचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते प्रकाशन

पुणे

स्वातंत्र्यसैनिक, विद्याभूषण कै. किसनदास कटारिया (बाबुशेठ बोरीकर) यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या जीवन पटावर विविध लेखकांनी घेतलेल्या मागोवा स्मरणिकेचा प्रकाशन सोहळा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुणे येथे पार पडला.

यावेळी राज्याचे सहकार मंत्री बाळासो पाटील, कृषी मंत्री दादासो भुसे,सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, दौंडचे आमदार राहुल कुल, मा. आमदार रमेश थोरात, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर, ज्येष्ठ नेते नंदू पवार, अजित बलदोटा तसेच हरी ओम उद्योग समूहाचे राजेश पाटील, रोहित पाटील आदि उपस्थित होते.

Team Sahkarnama

Recent Posts

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

1 तास ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

3 तास ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

23 तास ago

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

4 दिवस ago