Categories: Previos News

Rayat kranti sanghatna : आमदार सदाभाऊ खोत यांचा दौंड दौरा



|सहकारनामा|

दौंड : राज्याचे माजी मंत्री व विद्यमान सदाभाऊ खोत यांचा शनिवारी दौंड तालुक्यात दौरा होणार आहे.

हा दौरा रावणगाव येथून सकाळी 10 वाजता सुरू होणार असून यावेळी भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे  प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे यांची अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा जाहीर सत्कार समारंभ व सभा होणार आहे.

रावनगांव नंतर ते दुपारी 12 वाजता तालुक्यातील बेटवाडी तसेच गार, सोनवडी, नानविज या तीन गावाच्या संयुक्त पाणीपुरवठ्याच्या स्किमची पाहणी करणार आहेत. हि स्कीम सदाभाऊ खोत मंत्री असताना मंजूर करण्यात आली होती. तिचे काम आता अंतिम टप्प्यात असून त्या कामाची पाहणी करण्यात येणार आहे. जेवण आणि उर्वरित कार्यक्रम आटोपल्यानंतर पत्रकार परिषद होणार असल्याची माहिती रयत क्रांती संघटनेकडून देण्यात आली आहे.

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

18 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

1 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

1 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

1 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

2 दिवस ago