विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांचा पुणे ग्रामीण दौरा

पुणे : कोल्हापुर परिक्षेत्रचे विशेष पोलीस महानिरीक्षक हे पुणे ग्रामीण भागामध्ये दिनांक २५.०३.२०२५ ते दिनांक २८.०३.२०२५ चे दरम्यान खालीलप्रमाणे वार्षीक निरीक्षण / तपासणी करणार आहेत.

वर नमूद कालावधीत संबंधीत ठिकाणी मा. विशेष पोलीस महानिरीक्षक, हे नागरीकांना भेटीसाठी उपलब्ध राहणार आहेत. तरी, ज्या नागरीकांना मा. विशेष पोलीस महानिरीक्षक यांना भेटावयाचे आहे त्यांनी वर नमूद संबंधीत पोलीस ठाणे अगर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय येथे आपली नावे अगोदर कळवावीत जेणेकरून मा. विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याशी भेटीची वेळ व ठिकाण नागरीकांना कळविण्यात येईल असे आवाहन करण्यात आले आहे.