Categories: Previos News

Political – पश्चिम बंगालमध्ये (Bengal Election) ममता दिदींकडून भाजप चा धुव्वा? इतक्या जागेंवर TMC ला ‛आघाडी’

| सहकारनामा |

पश्चिम बंगाल निवडणूक विशेष :

विधानसभा निवडणुकीचे (Bengal Election) धक्कादायक निकाल आज पश्चिम बंगालममधून येत असून आतापर्यंतच्या मतमोजनीमध्ये तृणमूल कॉंग्रेसने 180 जागी आघाडी घेत बहुमताचा आकडा ओलांडला आहे.  त्यामुळे TMC पुन्हा बंगालमध्ये विजयाच्या हॅटट्रिकजवळ असल्याचे समोर येत आहे, या निवडणुकीत भाजपही 99-100 जागेंच्या जवळ आहे.

ताज्या आकडेवारी नुसार पश्चिम बंगालमधील निवडणूक चित्र पुन्हा पुन्हा बदलत आहे.  अगोदर भाजप आणि टीएमसी हे थोड्या फरकाने मागे पुढे होते मात्र नंतर जसजसे निकाल हाती येत गेले तसतसे आकडे बदलत जाऊन ममता बॅनर्जी यांची टीएमसी (TMC) 180 जागेंवर तर भाजप हि 99 ते 100  च्या आसपास खाली आली आहे.

या निवडणुकीत भाजप ने पश्चिम बंगालमध्ये आपला मोर्चा उघडत अनेक सभा घेऊन ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला होता. यात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्रीअमित शाह यांसह मातब्बर नेत्यांनी सभा घेतल्या होत्या. तर ममता बॅनर्जी यांनीही आपल्या सभेंतून भाजपला ललकारले होते.

या निवसणुकीत राष्ट्रीय कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांची काही भाषणे अत्यंत लोकप्रिय झाली मात्र त्यांच्या भाषणांचा प्रभाव मतपेटीवर होऊ शकला नाही.

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

14 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

1 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

1 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

1 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

2 दिवस ago