Categories: Previos News

Political – दौंड तालुक्यामध्ये ग्रामपंचायत रणधुमाळी सुरू, 51 गावांतील इतक्या उमेदवारांनी केले अर्ज दाखल

दौंड : सहकारनामा

दौंड तालुक्यामध्ये ग्रामपंचायत निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे. आज शेवटच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर ग्रामपंचायतीच्या इच्छुक  उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

दि.23 डिसेंबर पासून आज अखेर पर्यंत 51 ग्रामपंचायतींच्या एकूण 2123 इच्छुक उमेदवारांनी आपले  उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

आज उमेदवारांची मोठी गर्दी लक्षात घेता दोन तासांनी वेळ वाढविण्यात येऊन उमेदवारी अर्ज सायंकाळी 5 वाजेपर्यंत स्वीकारण्यात आले असल्याची माहिती दौंडचे तहसीलदार संजय पाटील यांनी दिली.

उमेदवारांना आपले उमेदवारी अर्ज माघे घेण्यासाठी 4 जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे. यानंतर   उमेदवारांना चिन्ह वाटप होऊन प्रचार सुरू होणार आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीचे मतदान 15 तारखेला होणार असून निकाल 18 तारखेला लागणार आहे.

या निवडणुकीत अनेकांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली असून अनेकांनी उमेदवारी न मिळाल्याने बंडाळी केली आहे.

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

1 दिवस ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

2 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

2 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

2 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

3 दिवस ago