Categories: Previos News

Police Action in Without Mask, Open Shop – दुकाने उघडी ठेवणारे आणि मोकाट फिरणाऱ्यांवर यवत पोलिसांची पुन्हा कारवाई, 19 हजार 500 रुपयांचा दंड वसूल

| सहकारनामा |

दौंड : दौंड तालुक्यातील यवत पोलीस स्टेशन हद्दीमध्ये लोकांना वेळोवेळी आवाहन करूनही मोकाट फिरणाऱ्यांची संख्या कमी होत नसल्याने आता यवत पोलिसांनी कडक अंमलबजावणी सुरू केली आहे. 

दौंड मधील लसीकरण केंद्रावर मनमानी! तोंड पाहून लस दिली जात असल्याचा आरोप

तर दुकाने आणि टपऱ्या सुरू ठेऊन नियमांचा भंग करणाऱ्या व्यवसाईकांनाही पोलिसांनी दणका देत त्यांनाही दंड आकारला आहे.

यवत, भांडगाव, केडगाव, चौफुला, वरवंड पाटस इत्यादी भागांमध्ये काम नसताना मोकटपणे फिरणाऱ्या, मास्क न घालणाऱ्या लोकांवर यवत पोलिसांनी दंडात्मक कारवाई करत विना मास्क फिरणाऱ्या 11 जणांवर केसेस करून 5 हजार 500 रुपये, दुकाने, टपऱ्या उघडी उघडे ठेवणाऱ्या 7 जणांवर केसेस करत 5 हजार रुपये दंड तर मोकाट फिरणाऱ्या 9 जणांवर केसेस करून त्यांच्याकडून 9 हजार रुपये असा एकूण 19 हजार 500 रूपायांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

राहू येथे आज कोविड आयसोलेशन सेंटरचे आ.कुल यांच्याहस्ते उद्घाटन

हि कारवाई यवत चे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यवत, केडगाव आणि पाटस पोलीस चौकीतील पोलिसांनी केली आहे.

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

17 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

1 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

1 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

1 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

2 दिवस ago