Categories: सामाजिक

स्व.आकाश हनुमंत काळे-पाटिल यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त रक्तदान शिबीर आणि कबड्डी स्पर्धेचे आयोजन

नितीन काळे

खडकी : दौंड च्या खडकी येथील स्व.आकाश हनुमंत काळे-पाटिल यांच्या प्रथम पुण्यस्मरण दीनानिमित्त भव्य रक्तदान शिबीर व नाईट कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरामध्ये 65 रक्तदात्यांनी रक्तदान केले. पुण्यस्मरण दिनाला ह.भ.प. डाॅ. योगेश नाळे महाराज यांच्या किर्तनाने सुरुवात करण्यात आली. तर सायंकाळी नाईट कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

कबड्डी स्पर्धेला पुणे जिल्ह्यातील एकूण 55 संघ सहभागी झाले होते. त्यामध्ये प्रथम क्रमांक खडकी येथील स्व.आकाश काळे-पाटील संघाने मिळवला तर द्वितीय क्रमांक मांडवगण येथील हनुमान संघ आणि तृतीय क्रमांक रावणगाव येथील टायगर संघाला मिळाला.

कार्यक्रम प्रसंगी दौंड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते आप्पासाहेब पवार, खडकी गावचे विद्यमान उपसरपंच रामदास कुदळे, मा. उपसरपंच राहूल गुणवरे, सचिन काळभोर, शब्बीर शेख, नितीन काळे, राहुल काळे, अनिकेत जाधव, अभिजीत काळे, अक्षय काळे-पाटिल, अजित थोरात इ. मान्यवर, मित्र परिवार, पाहुणे उपस्थित होते. या सर्व कार्यक्रमाचे आयोजन चि. विकास हनुमंत काळे यांनी केले.

Team Sahkarnama

Recent Posts

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

13 तास ago

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

3 दिवस ago

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक, बंदुकीची 175 तर पिस्तूलाची 40 काडतुस हस्तगत

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक

4 दिवस ago

फक्त कर्ज द्या अण वसूल करा इतकेच सहकारी सोसायट्यांचे काम राहिले नाही, आता 151 प्रकारचे व्यवसाय सुरु करता येणार – सहकारमंत्री

फक्त कर्ज द्या अण वसूल करा इतकेच सहकारी सोसायट्यांचे काम राहिले नाही, आता 151 प्रकारचे…

4 दिवस ago