Categories: क्राईम

केडगाव जवळील बोरिपार्धी मध्ये ‘खून’

दौंड : दौंड तालुक्यातील बोरिपार्धी येथे एका इसमाचा खून करण्यात आल्याची घटना घडली आहे. याबाबत राजेंद्र बापुराव अडागळे (सध्या रा.केडगाव, साई सि.टी. सोसायटी, ता.दौंड जि.पुणे. मुळ रा.बोरीपार्धी ता.दौंड जि.पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.

या खून प्रकरणी यवत पोलिसांनी राम राजेंद्र माने (रा. दापोडी ता.दौंड जि.पुणे) व पंजु रामदास धनगर (रा.सोनवडी ता.दौंड जि.पुणे) यांच्या विरूध्द खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार दि. 19/10/2023 रोजी रात्री 11ः30 च्या सुमारास श्री स्वामी समर्थ मोटार सायकल पार्किंग रोडच्या बाजुला बोरीपार्धी येथे राम राजेंद्र माने व पंजु रामदास धनगर यांनी एक अनोळखी इसम हा चोरी करण्याचे संशयावरून दगडाने जिवे ठार मारण्याचे उद्देशाने त्याच्या डोक्यात मारून तसेच उजव्या हातास व डाव्या पायास जबर दुखापत करून त्याचा खुन केला आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदेश बावकर हे करीत आहेत.

Team Sahkarnama

Recent Posts

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

11 तास ago

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

3 दिवस ago

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक, बंदुकीची 175 तर पिस्तूलाची 40 काडतुस हस्तगत

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक

4 दिवस ago

फक्त कर्ज द्या अण वसूल करा इतकेच सहकारी सोसायट्यांचे काम राहिले नाही, आता 151 प्रकारचे व्यवसाय सुरु करता येणार – सहकारमंत्री

फक्त कर्ज द्या अण वसूल करा इतकेच सहकारी सोसायट्यांचे काम राहिले नाही, आता 151 प्रकारचे…

4 दिवस ago