Categories: Previos News

Murder : दौंड शहरात फोटो ग्राफरचा ‛खून’



दौंड : सहकारनामा ऑनलाइन

दौंड शहरातील फोटोग्राफर केदार भागवत यांचा अज्ञात व्यक्तीने डोक्यात दगड घालून खून केला असल्याचे उघडकीस आली आहे. लिंगाळी (ता.दौंड) हद्दीत काळे मळा परिसरातील कॅनलवर हा प्रकार घडला आहे.

मारेकऱ्यांचा पोलीस शोध घेत असून पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार लिंगाळी हद्दीतील (काळे मळा) येथील कॅनलवर रविवार (दि.४) रोजी एक पुरूष मृत अवस्थेत पडला असल्याची माहिती मिळाली होती. 

पोलीसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता या ठिकाणी दगड, दारूच्या रिकाम्या बाटल्या पडलेल्या होत्या. अज्ञात मारेकऱ्याने केदार भागवत यांच्या डोक्यात दगड घालून खुन केला असल्याची प्राथमिक माहिती पोलीसांनी दिली आहे. याबाबत अधिक तपास सुरू असून दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी घटनास्थळी पाहणी करून तपासाचे आदेश दिले आहेत.

Sahkarnama

Recent Posts

दौंडमध्ये तुतारीनं रणशिंग फुकलं.. प्रचार दौऱ्यांना सुरुवात

दौंडमध्ये तुतारीनं रणशिंग फुकलं.. प्रचार दौऱ्यांना सुरुवात

44 मि. ago

आरारा.. खतरनाक, ज्याला समजलं जात होतं विद्वान | तेच निघू लागलं बालिश

आरारा.. खतरनाक, ज्याला समजलं जात होतं विद्वान | तेच निघू लागलं बालिश

2 तास ago

दौंड तालुक्यात सुरक्षा रक्षकाचा हवेत गोळीबार | ‘या’ दोन गावांतील एटीएम फोडण्याचा प्रयत्न

दौंड तालुक्यात सुरक्षा रक्षकाचा हवेत गोळीबार | ‘या’ दोन गावांतील एटीएम फोडण्याचा प्रयत्न

9 तास ago

तिकीट द्या म्हणून ज्यांची केली जातेय विनवनी, त्यांनी भरसभेत ‘कुलांच्या’ कार्य, संस्कारांची दिली पावती

तिकीट द्या म्हणून ज्यांची केली जातेय विनवनी, त्यांनी भरसभेत ‘कुलांच्या’ संस्कारांची दिली पावती

1 दिवस ago

दौंडमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न | दौंड विधानसभेसाठी आयात उमेदवारांना संधी नाही |  कामाला लागा.. पक्ष श्रेष्ठिचा आदेश 

दौंडमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न | दौंड विधानसभेसाठी आयात उमेदवारांना संधी नाही

2 दिवस ago

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

4 दिवस ago