Categories: Previos News

Mumbai – अटक, मटक, चवळी चटक..! फडणवीसांवरून रुपाली चाकणकर चित्रा वाघ यांच्यामध्ये कलगी तुरा



| सहकारनामा |

मुंबई : 

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरून पुन्हा एकदा चित्रा वाघ आणि रुपाली चाकणकर यांच्यामध्ये कलगीतुरा पाहायला मिळत आहे.

काल राष्ट्रवादीच्या रुपाली चाकणकर यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या अटकेची मागणी केली होती, त्यावर रुपाली चाकणकर यांना प्रत्युत्तर देताना भाजपच्या चित्रा वाघ यांनी मिश्किल भाषेत टिप्पणी करत…  फडणवीसांना अटक करा म्हणणे म्हणजे काय..   अटक मटक चवळी चटक वाटलं की काय? अशा शब्दांत चित्रा वाघ यांनी रुपाली चाकणकरांचा समाचार घेतला आहे.  

हा सर्व वाद कोरोनावर प्रभावीपणे काम करणाऱ्या रेमडीसीवीर  इंजेक्शनच्या पुरवठ्यावरुन वाढला असून यात सत्ताधारी आणि विरोधक यांच्या अक्षरशा द्वंद्व माजले आहे.

माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांवर दबाव टाकला असा आरोप करून त्यांना  अटक करा अशी मागणी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केली होती.

रुपाली चाकणकर यांच्या या मागणीला उत्तर देताना  भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी देवेंद्र फडणवीस यांना अटक करणं म्हणजे काय, अटक मटक चवळी चटक वाटलं की काय ! असा खोचक सवाल चित्रा वाघ यांनी रुपाली चाकणकर यांना विचारला आहे.

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

11 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

1 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

1 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

1 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

2 दिवस ago