Categories: क्राईम

मुंबईतील शिवसेना आमदारांच्या पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या

मुंबई : मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. मुंबईच्या कुर्ला विधानसभेचे शिवसेना आमदार मंगेश कुडाळकर यांच्या पत्नी रजनी कुडाळकर यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज रात्री 9 वाजता घडली आहे.
रजनी यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजले नसले तरी त्यांच्या आत्महत्येने परीसरात एकच खळबळ माजली आहे.
आमदार मंगेश कुडाळकर हे मुंबईतील कुर्ला विधानसभेचे शिवसेना आमदार असून त्यांच्या पत्नीने रात्री 9 वाजण्याच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती मिळत आहे. रजनी यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले असावे याबाबत परीसरात उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे.

Team Sahkarnama

Recent Posts

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

51 मि. ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

21 तास ago

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

4 दिवस ago