Categories: Previos News

पुणे सोलापूर हायवेवरील कुरकुंभ MIDC नजिक ज्वलनशील पदार्थ घेवुन निघालेला टॅंकर उलटला

कुरकुंभ प्रतिनिधी : आलिम सय्यद

पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर कुरकुंभ एम आय डी सी , नजिक जैन पेठ मुंबई येथुन ज्वलनशील पदार्थ घेवुन निघालेला टॅंकर  उलटला असुन घटनास्थळी अग्निशामक दलाच्या तीन बंब पाच क्रेन उपलब्ध झाले असुन वाहतूक पुर्ववत करण्यासाठी पोलीस प्रशासन प्रयत्न करीत आहेत.

दौंड पोलिस निरीक्षक नारायण पवार यांच्या सुचनेनुसार कुरकुभ पोलिस मदत केंद्राचे हवालदार श्रीरंग शिदे, व अन्य पोलिस अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

तसेच भिगववण पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक दडस सह दौंड पोलिस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत… घटनास्थळी मदत कार्य सुरू आहे

मुख्य महामार्ग वरील वाहतूक सेवा रस्त्याने वळवली असुन दुर्घटना टाळण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

15 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

1 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

1 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

1 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

2 दिवस ago