Categories: Previos News

lockdown in Pune : सोमवार पासून पुणे जिल्ह्यात लॉकडाउन, ‛या’ तालुक्यांचा लॉकडाऊनमध्ये समावेश



पुणे : सहकारनामा ऑनलाईन

 पुणे शहरासह पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. त्यामुळे आता याला पायबंद घालणे गरजेचे बनले आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोमवार दि.13 जुलै पासून पुणे, पिंपरी चिंचवडसह 23  गावांमध्ये 10 दिवसांसाठी कडक लॉकडाऊन lockdown in Pune करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. यामध्ये पुणे शहराला लागून असलेल्या विविध गावांचा समावेश करण्यात आला आहे.

शहरालगत असणाऱ्या आणि लॉकडाउनमध्ये समावेश असणाऱ्या तालुक्यांमध्ये हवेलीच्या 18 आणि मुळशीच्या 5 गावांचा समावेश आहे.

हवेली तालुक्यामध्ये असणाऱ्या ग्रामपंचायतींपैकी केसनंद, वाघोली, मांजरी खुर्द, आव्हाळवाडी,लोणी काळभोर, कदमवाकवस्ती, ऊरुळीकांचन, कुंजीरवाडी, औताडे, हांडेवाडी, वडकी, नांदेड, किरकिटवाडी, खडकवासला, गोऱ्हे बुद्रूक, गोऱ्हे खुर्द, डोणजे, खानापूर या गावांचा समावेश आहे तर मुळशी तालुक्यातील भुगाव, नांदे, पिरंगुट, भूकूम, घोटावडे आदी गावांचा समावेश करण्यात आला आहे.

Sahkarnama

Recent Posts

दौंडमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न | दौंड विधानसभेसाठी आयात उमेदवारांना संधी नाही |  कामाला लागा.. पक्ष श्रेष्ठिचा आदेश 

दौंडमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न | दौंड विधानसभेसाठी आयात उमेदवारांना संधी नाही

57 मि. ago

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

2 दिवस ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

2 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

2 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

2 दिवस ago