Categories: क्राईम

केडगाव स्टेशनला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन आंबेगावजवळ फोडली ! ग्रामपंचायतकडून कारवाईचे संकेत

केडगाव : केडगाव स्टेशन (ता.दौंड) येथील पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन अज्ञाताकडून फोडण्यात आली असल्याची माहिती ग्रामपंचायत सरपंच आणि सदस्य यांच्याकडून देण्यात आली आहे.

वाखारी (केडगाव) विहीर ते पाणी टाकीपर्यंत पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन अज्ञात इसमांनी जेसीबीने उकरुन तीचे नुकसान करण्यात आले आहे. हे ग्रामपंचायत मालमत्तेचे नुकसान असून अश्या कृत्यांवर कारवाई करण्याचे संकेत ग्रामपंचायतकडून देण्यात आले आहेत.

विकासकामांना खिळ घालण्याचे प्रकार – हे प्रकार विकासकामांना खिळ बसावी यासाठी करण्यात येत आहेत मात्र अश्या कुरापतींना वेळीच उत्तर दिले जाईल असे सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच केडगावच्या विकासकामांना गती देण्यासाठी सहकार्य करावे. उगच असले धंदे करून काही फायदा होणार नाही. कुरखोड्या करणाऱ्या समाजकंटकांना शोधुन त्याच्यावर रितसर कारवाई करणार असल्याचे यावेळी ग्रामपंचायत प्रशासनाने ने स्पष्ट केले.

Team Sahkarnama

Recent Posts

पिडीसीसी बँकेच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न : मा.अध्यक्ष रमेश थोरात

पिडीसीसी बँकेच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न : मा.अध्यक्ष रमेश थोरात

15 तास ago

दौंडमध्ये तुतारीनं रणशिंग फुकलं.. प्रचार दौऱ्यांना सुरुवात

दौंडमध्ये तुतारीनं रणशिंग फुकलं.. प्रचार दौऱ्यांना सुरुवात

16 तास ago

आरारा.. खतरनाक, ज्याला समजलं जात होतं विद्वान | तेच निघू लागलं बालिश

आरारा.. खतरनाक, ज्याला समजलं जात होतं विद्वान | तेच निघू लागलं बालिश

17 तास ago

दौंड तालुक्यात सुरक्षा रक्षकाचा हवेत गोळीबार | ‘या’ दोन गावांतील एटीएम फोडण्याचा प्रयत्न

दौंड तालुक्यात सुरक्षा रक्षकाचा हवेत गोळीबार | ‘या’ दोन गावांतील एटीएम फोडण्याचा प्रयत्न

1 दिवस ago

तिकीट द्या म्हणून ज्यांची केली जातेय विनवनी, त्यांनी भरसभेत ‘कुलांच्या’ कार्य, संस्कारांची दिली पावती

तिकीट द्या म्हणून ज्यांची केली जातेय विनवनी, त्यांनी भरसभेत ‘कुलांच्या’ संस्कारांची दिली पावती

2 दिवस ago

दौंडमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न | दौंड विधानसभेसाठी आयात उमेदवारांना संधी नाही |  कामाला लागा.. पक्ष श्रेष्ठिचा आदेश 

दौंडमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न | दौंड विधानसभेसाठी आयात उमेदवारांना संधी नाही

3 दिवस ago