Categories: क्राईम

यवत येथील रुग्णालयात गरोदर महिलेला डॉक्टरकडून अमानुष मारहाण! डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल

दौंड :
प्रसूती कळा येत असल्याने रुग्णालयात भरती झालेल्या एका महिलेस डॉक्टरने अमानुष मारहाण केल्याची गंभीर घटना घडली आहे. याबाबत यवत पोलीस ठाण्यात डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी सौ.पुजा गोरख दळवी (वय 26, रा.खामगांव, दळवी वस्ती ता.दौंड जि.पुणे) यांना प्रसूती कळा येत असल्याने त्यांना दि.14/10/2021 रोजी दुपारी 03:30 वा. चे सुमारास जयवंत हाॅस्पीटल (यवत, ता.दौंड जि.पुणे) या हाॅस्पीटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. यावेळी तेथील डाॅक्टरांनी फिर्यादीस हयगईनी, अविचाराने फिर्यादीचे तोंडावर, डोक्यावर, हातावर, मांडीवर, ओठांवर चापटाने व बुक्याने अमानुष मारहाण केली. हि मारहाण इतकी अमानुष होती की या मारहाणीमुळे पूजा दळवी यांच्या डोळयाच्या खाली, चेह-यावर काळे, निळे रंगाचा जखमा झाल्या आहेत. या सर्व प्रकारानंतर पूजा दळवी यांनी संबंधित डॉक्टर विरोधात गुन्हा दाखल केला असून सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि तावरे मॅडम यांच्याकडे देण्यात आला आहे.

Team Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

8 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

21 तास ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

23 तास ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

1 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

2 दिवस ago