Categories: राजकीय

मतदानाची टक्केवारी घसरली | कमी टक्केवारीचा फटका कुणाला | दुपारपर्यंत ‘या’ ‘अकरा’ मतदार संघात इतकी टक्केवारी

लोकसभा निवडणूक २०२४

पुणे : लोकसभेसाठी आज दि.७ मे रोजी एकूण अकरा मतदार संघात मतदान प्रक्रिया पार पडत असून आज दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी ३१.५५ टक्के मतदान झाले आहे. यावेळी मतदानासाठी नागरिकांचा उत्साह कमी दिसत आहे. उन्हामुळे सकाळी जास्त मतदान होईल असा अंदाज व्यक्त केला जात होता मात्र तसे होताना दिसले नाही.

Evm मशीन बंद पडले, नागरिक संतापले

दुपारी एक वाजेपर्यंत लोकसभा मतदार संघात झालेले मतदान आणि टक्केवारी – ➡️लातूर – ३२.७१
➡️सांगली – २९.६५
➡️बारामती – २७.५५
➡️हातकणंगले – ३६.१७
➡️कोल्हापूर – ३८.४२
➡️माढा – २६.६१
➡️उस्मानाबाद -३०.५४
➡️रायगड – ३१.३४
➡️रत्नागिरी -सिंधुदूर्ग- ३३.९१
➡️सातारा – ३२.७८
➡️सोलापूर -२९.३२

मराठा समाजाची ओबीसी मध्ये घुसखोरी – प्रा. देवरे

वरील अकरा लोकसभा मतदार संघामध्ये एकूण ३१.५५ टक्के इतके मतदान झाले आहे. कमी मतदानाचा कुणाला फटका बसतो हे पुढील महिन्यात समजणार आहे. दुपारनंतर अजून मतदानाची टक्केवारी किती वाढते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Team Sahkarnama

Recent Posts

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

6 तास ago

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

3 दिवस ago

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक, बंदुकीची 175 तर पिस्तूलाची 40 काडतुस हस्तगत

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक

3 दिवस ago

फक्त कर्ज द्या अण वसूल करा इतकेच सहकारी सोसायट्यांचे काम राहिले नाही, आता 151 प्रकारचे व्यवसाय सुरु करता येणार – सहकारमंत्री

फक्त कर्ज द्या अण वसूल करा इतकेच सहकारी सोसायट्यांचे काम राहिले नाही, आता 151 प्रकारचे…

4 दिवस ago