Categories: Previos News

Horrible incident : ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रकने 18 मजुरांना चिरडले, 14 जण जागीच ठार

सुरत – 

गुजरात राज्यातील सुरत शहराजवळ ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रकने 18 मजुरांना चिरडल्याची Horrible incident भीषण घटना घडली आहे. या अपघातामध्ये 14 मजूर ठार झाल्याची माहिती मिळत असून 4 जण गंभीर जखमी आहेत.

हि घटना सूरतच्या पिपलोद गावाजवळ घडली असून अपघातानंतर जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या भीषण अपघाताची घनटेची माहिती मिळताच जवळील पोलीस चौकीतील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले आहे.

ANI – भीषण अपघात, 14 मजूर ठार

मिळत असलेल्या माहितीनुसार ऊस वाहतूक करणारा ट्रक हा रस्त्यावरून बेदरकारपणे  पुढे जात असताना चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले आणि ट्रकवरील त्याचे नियंत्रणात न राहिल्याने स्त्याच्या कडेला झोपलेल्या मजूरांच्या अंगावर जाऊन हा भीषण अपघात घडला. 

या हृदयद्रावक घटनेत मृत्युमुखी पडलेले सर्व लोक हे मजूरीची कामे करून आपली गुजराण करत असल्याचे समोर येत असून हे सर्वजण राजस्थानच्या बांसवाडा जिल्ह्यातील कुशलगडचे रहिवाशी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

6 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

19 तास ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

21 तास ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

23 तास ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

2 दिवस ago