Categories: Previos News

Hall marking Gold – सोन्याच्या दागिन्यांना हॉलमार्किंग करून विक्रीस परवानगी! भा.ज.पा.पुणे जिल्हा व्यापारी आघाडीच्या प्रयत्नांना यश

|सहकारनामा|

दौंड : 20, 23 व 24 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांना हॉल मार्किंग करून विक्रीस परवानगी मिळावी याकरिता भारतीय जनता पार्टीचे पश्चिम महाराष्ट्र प्रदेश व्यापारी आघाडीचे अध्यक्ष विकास जगताप व पुणे जिल्हा ग्रामीण व्यापारी आघाडीचे अध्यक्ष स्वप्निल शहा उद्योग मंत्रालयाकडे पाठपुरावा करीत होते. 

केंद्रीय उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी या दागिन्यांना हॉल मार्किंग करून विक्रीस परवानगी दिली आहे, त्यामुळे पक्षाच्या व्यापारी आघाडीला याकामी यश आले आहे. गेल्या कित्येक वर्षापासून सराफ व सुवर्णकार व्यावसायिकांसाठी हा प्रश्न गंभीर बनलेला होता परंतु ग्राहक व व्यापारी यांचे कुठलेही नुकसान होऊ न देता, ग्राहक व व्यावसायिकांचा विचार करून पियुष गोयल यांनी हा निर्णय घेतला. 

सराफ व्यवसायिकांनी या निर्णयाचे स्वागत करीत पियुष गोयल यांचे आभार मानले आहेत.

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

10 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

23 तास ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

1 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

1 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

2 दिवस ago