Categories: देश

गुजरात | मच्छू नदीवरील पूल कोसळतानाचे Live cctv फुटेज आले समोर, ‘पहा’ असा कोसळला लोकांनी भरलेला ‘पूल’

गुजरात : गुजरात (Gujarat) येथील मोरबी (morbi) च्या मच्छू नदीवरील (machhu river) पूल (pool) तुटतानाचा लाईव्ह सिसिटीव्ही फुटेज (live cctv footage) व्हिडीओ समोर आला असून हा पूल तुटत असताना लोक कसे नदीत कोसळले हे यात स्पष्ट दिसत आहे. या दुर्घटनेत आत्तापर्यंत 140 लोक मरण पावले असून सुमारे 500 च्या आसपास येथे लोक जमा झाल्याचे समोर आले आहे.

गुजरात | मच्छू नदीवरील पूल कोसळत असतानाचा live cctv फुटेज

वरील व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता कि कश्यापद्धतीने हा पूल लोकांनी भरला होता आणि त्यावेळी अचानक हा कोसळला. या दुर्घटनेत शेकडो लोकांचे बळी गेले असून या घटनेने संपूर्ण गुजरात शोकसागरात बुडाला आहे.

Team Sahkarnama

Recent Posts

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

5 तास ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

7 तास ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

9 तास ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

1 दिवस ago