Categories: Previos News

गॅस सिलेंडरच्या सिरिअल ‘ब्लास्ट’ ने ‘पुणे’ हादरले..!एका पाठोपाठ एक गॅस सिलेंडरचे ‘स्फोट’ झाल्याने ‘पुण्यात’ खळबळ

पुणे : पुणे शहरामध्ये एका मागे एक असे स्फोट होत असल्याने खळबळ माजली आहे. हे स्फोट गॅस सिलेंडरचे असल्याची माहिती समोर येत आहे. कात्रज परीसरात हे स्फोट ऐकू येत असून गंधर्व लॉन्स जवळ सिलेंडरचे स्फोट होत असल्याचे समोर येत आहे.
या स्फोटांमुळे येथे भीषण आगही लागली असल्याचे सांगितले जात आहे.
या सर्व घटनेचा एक व्हिडीओ समोर आला असून यात स्फोट होत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
स्फ़ोटाची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटानास्थळी दाखल होऊन आग विझविण्याचे काम सुरु आहे. या ठिकाणी एका पेक्षा जास्त म्हणजे साधारण 10 ते 12 सिलेंडरचे स्फोट झाले असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. हे स्फोट ज्या ठिकाणी होत आहेत तेथे नेमके कशामुळे आणि कुठे स्फोट होत आहेत याची नेमकी माहिती अजून मिळालेली नाही.
यात किती नुकसान झाले आहे व कुणी जखमी झाले आहे का याबाबत माहिती गोळा करण्याचे काम सुरु आहे.
बातमी पुढे अपडेट होत आहे..

Team Sahkarnama

Recent Posts

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

11 मि. ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

2 तास ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

4 तास ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

1 दिवस ago