Categories: Previos News

Fight Against Corona : दौंड शहरातील ‛85’ वर्षीय माऊलीची कोरोनावर मात



दौंड शहर : सहकारनामा ऑनलाईन (अख्तर काझी)

दौंडकरांच्या मनातील कोरोना बाबतची भीती जाऊन त्यांचा आत्मविश्वास वाढवणारी घटना आज शहरात पाहायला मिळत आहे. येथील ८५ वर्षीय माऊलीने कोरोनवर मात केली आहे. 

पतित पावन संघटनेचे प्रांत उपाध्यक्ष तथा हरिओम उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष राजेश पाटील यांच्या सासू शांताबाई गोपालदास मूलचंदानी (वय ८५) यांनी कोरोना विरोधातील लढाई जिंकुन दाखवली असून याबाबतची माहिती खुद्द राजेश पाटील यांनी दिली आहे.

दिनांक १५ जुलै रोजी त्यांना कोरोनाची लागण झाले असल्याचे निदान झाले होते, त्यांना अहमदनगर येथील सिव्हिल हॉस्पिटल (नोबेल हॉस्पिटल) येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. आज त्यांची तपासणी केली असता त्या कोरोनामुक्त झाल्या असल्याची माहिती दवाखाना प्रशासनाने दिली आहे.

त्यांची तब्येत एकदम ठणठणीत होऊन त्या घरी परतल्या आहेत. याच कुटूंबातील ५ जणाना कोरोनाची लागण झाली होती, परंतु आज ते ही सर्वच्यासर्व जण बरे झाले आहेत.

Sahkarnama

Recent Posts

पिडीसीसी बँकेच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न : मा.अध्यक्ष रमेश थोरात

पिडीसीसी बँकेच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न : मा.अध्यक्ष रमेश थोरात

3 तास ago

दौंडमध्ये तुतारीनं रणशिंग फुकलं.. प्रचार दौऱ्यांना सुरुवात

दौंडमध्ये तुतारीनं रणशिंग फुकलं.. प्रचार दौऱ्यांना सुरुवात

4 तास ago

आरारा.. खतरनाक, ज्याला समजलं जात होतं विद्वान | तेच निघू लागलं बालिश

आरारा.. खतरनाक, ज्याला समजलं जात होतं विद्वान | तेच निघू लागलं बालिश

6 तास ago

दौंड तालुक्यात सुरक्षा रक्षकाचा हवेत गोळीबार | ‘या’ दोन गावांतील एटीएम फोडण्याचा प्रयत्न

दौंड तालुक्यात सुरक्षा रक्षकाचा हवेत गोळीबार | ‘या’ दोन गावांतील एटीएम फोडण्याचा प्रयत्न

13 तास ago

तिकीट द्या म्हणून ज्यांची केली जातेय विनवनी, त्यांनी भरसभेत ‘कुलांच्या’ कार्य, संस्कारांची दिली पावती

तिकीट द्या म्हणून ज्यांची केली जातेय विनवनी, त्यांनी भरसभेत ‘कुलांच्या’ संस्कारांची दिली पावती

1 दिवस ago

दौंडमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न | दौंड विधानसभेसाठी आयात उमेदवारांना संधी नाही |  कामाला लागा.. पक्ष श्रेष्ठिचा आदेश 

दौंडमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न | दौंड विधानसभेसाठी आयात उमेदवारांना संधी नाही

2 दिवस ago