Categories: पुणे

पिडीसीसी बँकेच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न : मा.अध्यक्ष रमेश थोरात

पुणे : दौंडचे माजी आमदार रमेश थोरात यांनी आज पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक ( PDCC) च्या मुख्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी नागरिकांशी आणि सभासदांशी संवाद साधताना त्यांना भेडसावणाऱ्या कर्ज वितरणाच्या अडचणी, इतर विविध मुद्दे आणि त्यांच्या अपेक्षा समजून घेतल्या.

शेतकरी, सभासद यांना कर्ज प्रक्रियेत येणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी  जिल्हा बँकेचे विद्यमान संचालक तथा मा.अध्यक्ष रमेश थोरात यांनी आवश्यक त्या उपाययोजना सुचवत बँकेच्या विविध सेवांबाबत  मार्गदर्शन करून त्यांच्या शंका दूर केल्या. बँकेच्या प्रगतीमध्ये सभासदांचे मोलाचे योगदान आहे आणि त्यांच्या अपेक्षांची पूर्तता करत सतत सेवा सुधारण्याचा आपला  दृढ निश्चय असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

पिडीसीसी  बँक आणि सभासद यांच्यातील हा सकारात्मक संवाद बँकेच्या यशस्वी वाटचालीसाठी एक महत्वपूर्ण पाऊल ठरणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. गेली 35 वर्षे रमेश थोरात हे जिल्हा बँकेचे संचालक पद भूषवीत आले आहेत.तर या काळात त्यांना अध्यक्षपदाचा मान मिळाला आहे.

Team Sahkarnama

Recent Posts

दौंडमध्ये तुतारीनं रणशिंग फुकलं.. प्रचार दौऱ्यांना सुरुवात

दौंडमध्ये तुतारीनं रणशिंग फुकलं.. प्रचार दौऱ्यांना सुरुवात

4 तास ago

आरारा.. खतरनाक, ज्याला समजलं जात होतं विद्वान | तेच निघू लागलं बालिश

आरारा.. खतरनाक, ज्याला समजलं जात होतं विद्वान | तेच निघू लागलं बालिश

5 तास ago

दौंड तालुक्यात सुरक्षा रक्षकाचा हवेत गोळीबार | ‘या’ दोन गावांतील एटीएम फोडण्याचा प्रयत्न

दौंड तालुक्यात सुरक्षा रक्षकाचा हवेत गोळीबार | ‘या’ दोन गावांतील एटीएम फोडण्याचा प्रयत्न

13 तास ago

तिकीट द्या म्हणून ज्यांची केली जातेय विनवनी, त्यांनी भरसभेत ‘कुलांच्या’ कार्य, संस्कारांची दिली पावती

तिकीट द्या म्हणून ज्यांची केली जातेय विनवनी, त्यांनी भरसभेत ‘कुलांच्या’ संस्कारांची दिली पावती

1 दिवस ago

दौंडमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न | दौंड विधानसभेसाठी आयात उमेदवारांना संधी नाही |  कामाला लागा.. पक्ष श्रेष्ठिचा आदेश 

दौंडमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न | दौंड विधानसभेसाठी आयात उमेदवारांना संधी नाही

2 दिवस ago

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

4 दिवस ago