Categories: Previos News

Daund – स्वातंत्र्य लढ्याचे महानायक वीर सावरकर यांना दौंडमध्ये अभिवादन



दौंड : सहकारनामा

भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचे महानायक विनायक दामोदर सावरकर यांना 55 व्या पुण्यतिथी दिना प्रित्यर्थ विनम्र अभिवादन करण्यात आले. 

याप्रसंगी ज्येष्ठ नगरसेवक प्रेमसुख कटारिया, बादशहा शेख, हेडगेवार समितीचे अध्यक्ष दत्ताजी शिणोलीकर,आर. पी. आय. पश्चिम महाराष्ट्र युवा आघाडीचे उपाध्यक्ष सतीश थोरात, काँग्रेसचे पदाधिकारी बाबा शेख, सहा. पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी, ॲड. अजित बलदोटा, भीम क्रांतीचे अश्विन वाघमारे, रवींद्र जाधव, मनोहर बोडखे, दिलीप लोकरे आदी मान्यवर उपस्थित होते. 

या दिनाचे औचित्य साधित शहरात वीर सावरकर यांच्या उभारण्यात येणाऱ्या स्मारकास बाबा शेख यांनी 55 हजारांची व डॉक्टर रवींद्र साठे यांनी 21 हजारांची देणगी दिली. तसेच डॉ. राजेंद्र माने, रवींद्र जाधव, जे. बी. मांडवकर यांनीही स्मारकास देणगी दिली आहे. मृत्युंजय प्रतिष्ठान चे अध्यक्ष विवेक गटणे, प्रकाश भालेराव, सतीश सोनोने, विकास देशपांडे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.

Sahkarnama

Recent Posts

दौंड मध्ये पहिल्यांदाच कर्णबधिर विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन

दौंड मध्ये पहिल्यांदाच कर्णबधिर विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन

1 तास ago

‘ते’ विधान नंदू पवार यांच्याबद्दल नव्हतेच, ‘कुल’ कुटुंबाने त्यांचा कायम आदरच केला आहे – बाळासाहेब लाटकर

‘ते’ विधान नंदू पवार यांच्याबद्दल नव्हतेच, ‘कुल’ कुटुंबाने त्यांचा कायम आदरच केला आहे - बाळासाहेब…

14 तास ago

दौंड च्या पोलीस निरीक्षक पदी गोपाळ पवार यांची नियुक्ती

दौंडच्या पोलीस निरीक्षक पदी गोपाळ पवार यांची नियुक्ती

1 दिवस ago

निवडणुकी पुरते बाहेर पडणाऱ्या सिजनेबल पुढाऱ्यांकडे दुर्लक्ष करा | कुणाला काही टिका करू द्या, आपण आपल्या कामातून त्यांना उत्तरं देऊ – आमदार राहुल कुल

निवडणुकी पुरते बाहेर पडणाऱ्या सिजनेबल पुढाऱ्यांकडे दुर्लक्ष करा | कुणाला काही टिका करू द्या, आपण…

2 दिवस ago

प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांचा उद्या पिंपळगाव येथे मेळावा

प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांचा उद्या पिंपळगाव येथे मेळावा

3 दिवस ago