केंद्राकडून राज्यांना 102 कोटी लसी उपलब्ध, राज्यांकडे 10 कोटी 72 लाख लसी अजूनही शिल्लक

नवी दिल्ली : केंद्रसरकारकडून देशातील राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना 102 कोटींपेक्षा जात लसी उपलब्ध करण्यात आल्या आहेत. या पैकी विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांकडे अजूनही 10 कोटी 72 लाखांपेक्षा अधिक लसी शिल्लक असल्याची माहिती केंद्राकडून देण्यात आली आहे. याबाबत केंद्राने जाहीर केल्याप्रमाणे देशभरातल्या कोविड – 19 प्रतिबंधक लसीकरण अभियानाचा वेग आणि व्याप्ती वाढविण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध आहे असे त्यांनी सांगितले आहे.
कोविड – 19 प्रतिबंधक लसीकरणाच्या नव्या टप्प्याला 21 जून 2021 पासून सुरूवात झाली होती. अधिक लसींच्या उपलब्धतेच्या माध्यमातून लसीकरणाला गती दिली गेली आहे. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना लसींच्या या उपलब्धतेची पूर्वसूचना देण्यात आली आहे. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना लसींची पुरवठा सुरळीत ठेवला जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
 दि.18 ऑक्टोबर पर्यंत
 
 
1,02 कोटी 05लाख 09 हजार 915 लसी उपलब्ध करण्यात आल्या असून सध्या राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांकडे यातील 10 कोटी 72 लाख 90 हजार 10 लसी उपलब्ध असल्याची आकडेवारी केंद्राकडून जाहीर करण्यात आली आहे.
केंद्र शासनाने देशव्यापी लसीकरण अभियान अंतर्गत विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना कोविड प्रतिबंधक लसीच्या मोफत मात्रा देऊन केंद्र सरकार सहकार्य करीत आहे. केंद्र सरकार कोविड -19 प्रतिबंधक लसीकरणाच्या नव्या टप्प्यात देशातील लस उत्पादकांकडून 75 % लसींची खरेदी करणार असून राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना त्याचा (मोफत) पुरवठा करण्यात येणार आहे.

Team Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

17 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

1 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

1 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

1 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

2 दिवस ago