Categories: Previos News

Coronavirus: रविवारी जनता कर्फ्यु-पंतप्रधान मोदी

दिल्ली : वृत्तसेवा

जगामध्ये धुमाकूळ घालत असलेल्या कोरोना व्हायरसचा  मुकाबला करण्यासाठी येत्या रविवार दि.२२ मार्च रोजी सकाळी ७ ते सायंकळी ७ या कालावधीत “जनता कर्फ्यू” आयोजित करण्यात आला असल्याची माहिती देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. जनता कर्फ्युबाबत माहिती देताना त्यांनी जनता कर्फ्यू म्हणजे जनतेने जनतेसाठी आयोजित केलेला कर्फ्यू असून जनता कर्फ्यू काळात कोणत्याही नागरिकांनी घराबाहेर पडू नये, घरातच राहावे, घोळक्याने समाजात एकत्र जमू नये असे सांगत त्यांनी अत्यावश्यक सेवा देणारे जे लोक आहेत त्यांनीच फक्त घराबाहेर पडावे असे आवाहन केले आहे. आत्मसन्मान ही देशभक्तीच असून देशातील सर्व राज्य सरकारांनी जनता कर्फ्यूचे पालन करावे अवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेवटी केले आहे.

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

7 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

20 तास ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

22 तास ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

1 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

2 दिवस ago