Categories: Previos News

Coronavirus | अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून राष्ट्रीय आणीबाणी जाहीर

वृत्तसेवा : सहकारनामा ऑनलाइन

कोरोना व्हायरस आता जगभर वेगाने पसरताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देशात राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली आहे. यासाठी त्यांनी 50 अब्ज डॉलरची तरतूदह केली आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली आहे. कोरोनामुळे अमेरिकेत आत्तापर्यंत 40 जणांचा मृत्यू झाला आहे तर दोन हजारहून अधिक जणांना याची बाधा झाली आहे. चीनमधील वुहान प्रांतातून पसरलेला कोरोना व्हायरस आतापर्यंत 114 देशांत पोहोचला आहे. जवळपास सव्वालाखांहून अधिक लोकांना याची लागण झाली आहे. तर, चार हजारच्या आसपास लोकांचा यात मृत्यू झालाय.

जागतिक आरोग्य संघटना (WHO) प्रमुख टेड्रोस गेब्रेसियोस यांनी सांगितले की, चीनच्या तुलनेत युरोपीयन देशांमध्ये हा आजार वेगाने पसरत आहे. एकट्या इटलीमध्ये मृतांचा आकडा 1266 झाला असून 17660 लोकांना या विषाणूचे संक्रमण झाले आहे. या पार्श्वभूमीवर अनेक देश आता खबरदारीचा उपाय अवलंबताना दिसत आहे. युक्रेनने परदेशी नागरिकांना आपली सीमा बंद केली. येथे तीन जणांना संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. कोरोनो व्हायरसचा प्रादुर्भाव ऑफ्रिकन खंडातील सुमारे 18 देशांमध्ये झाला आहे. स्पेनचे पंतप्रधान पेद्रो सांचेझ यांनी देशात 15 दिवसांची आपत्कालीन परिस्थिती जाहीर केलीय.

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

18 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

1 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

1 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

1 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

2 दिवस ago