Categories: Previos News

Coronavirus: केडगाव (धुमळीचा मळा), राहू, भांडगाव, वरवंड, कानगाव पुन्हा कोरोनाच्या रडारवर…9 जण निघाले कोरोना पॉझिटिव्ह



दौंड :सहकारनामा ऑनलाईन (अब्बास शेख)

दौंड तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये पुन्हा कोरोनाने आपले डोके वर काढले आहे.

याला नागरिकांचा निष्काळजीपणा म्हणावे की कोरोनाचे वाढती ताकत म्हणावी असा यक्ष प्रश्न सध्या निर्माण झाला आहे.

आज दि.31 जुलै रोजी एकूण 9 कोरोना बाधित रुग्ण सापडले असून यामध्ये राहू 4, केडगाव (धुमळीचा मळा)1, वरवंड 1, कानगाव 1, भांडगाव 2, अशी गावनिहाय आकडेवारी यवत ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.इरवाडकर यांनी दिली आहे.

एकूण 50 जणांचे स्वॅब पुण्यातील प्रयोग शाळेत पाठविण्यात आले होते.

त्याच्यापैकी हे 9 जण पॉझिटिव्ह आले आहेत. केडगावमध्ये पुन्हा स्थानिक कोरोना बाधित रुग्ण सापडल्याने येथील नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे.

Sahkarnama

Recent Posts

दौंड तालुक्यात सुरक्षा रक्षकाचा हवेत गोळीबार | ‘या’ दोन गावांतील एटीएम फोडण्याचा प्रयत्न

दौंड तालुक्यात सुरक्षा रक्षकाचा हवेत गोळीबार | ‘या’ दोन गावांतील एटीएम फोडण्याचा प्रयत्न

3 तास ago

तिकीट द्या म्हणून ज्यांची केली जातेय विनवनी, त्यांनी भरसभेत ‘कुलांच्या’ कार्य, संस्कारांची दिली पावती

तिकीट द्या म्हणून ज्यांची केली जातेय विनवनी, त्यांनी भरसभेत ‘कुलांच्या’ संस्कारांची दिली पावती

19 तास ago

दौंडमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न | दौंड विधानसभेसाठी आयात उमेदवारांना संधी नाही |  कामाला लागा.. पक्ष श्रेष्ठिचा आदेश 

दौंडमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न | दौंड विधानसभेसाठी आयात उमेदवारांना संधी नाही

2 दिवस ago

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

3 दिवस ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

4 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

4 दिवस ago