Categories: Previos News

Coronavirus : दौंड शहरामध्ये एका कोरोना बाधिताचा ‛मृत्यू’, तर 8 वर्षाच्या मुलासह 3 जण कोरोना पॉझिटिव्ह

दौंड : सहकारनामा ऑनलाईन

दौंड शहरामध्ये एका 75 वर्षीय कोरोना ग्रस्ताचा मृत्यू झाला आहे. तर 3 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.

दौंड शहरामधून एकूण 26 जणांचे स्वॅब पाठवले होते. त्यापैकी 25 जणांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. यामध्ये तीन जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले असल्याची माहिती दौंड उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.संग्राम डांगे यांनी दिली आहे. तीन कोरोना बाधितांमध्ये  8 वर्षाचा मुलगा, 25 वर्षाची मुलगी आणि 85 वर्षाची वृद्ध महिलेचा समावेश आहे.

दौंड शहरामध्ये दिवसेंदिवस कोरोनाचा फैलाव वाढत चालला आहे.शासकीय स्तरावर विविध उपाययोजना राबवूनही येथे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत नाही. त्यामुळे आता नागरिकांनी स्वतःच काळजी घेणे काळाची गरज बनली आहे. अन्यथा ही महामारी उग्ररूप धारण करण्याची दाट शक्यता आहे.

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

20 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

1 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

1 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

2 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

2 दिवस ago