Categories: Previos News

Coronavirus – दौंड ग्रामिणला आज थोडा दिलासा – 76 पैकी आज इतकेजन पॉझिटिव्ह



दौंड : सहकारनामा ऑनलाईन

दौंड तालुक्यातील ग्रामीण भागाला आज थोडाफार दिलासा मिळाला आहे.

आज दि. 11 ऑगस्ट रोजी आलेल्या अहवालानुसार 76 जणांपैकी फक्त एकजण कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण  आढळून आला आहे. हा रुग्ण खडकी येथील असून याबाबत तालुका आरोग्य अधिकारी डॉ.रासगे यांनी माहिती दिली आहे.

यवत आणि स्वामी चिंचोली येथील कोविड सेंटरमध्ये सुमारे 76 जणांचे स्वॅब टेस्ट करण्यात आले होते त्या पैकी फक्त खडकी येथील 33 वर्षीय तरुण पॉझिटिव्ह आढळून आला तर 75 जण निगेटिव्ह आले आहेत.

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

15 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

1 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

1 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

1 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

2 दिवस ago