Categories: Previos News

Coronavirus : 15 कोरोना टेस्टपैकी ‛या’ गावातील 1 महिला ‛कोरोना’ पॉझिटिव्ह

दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अब्बास शेख)

दौंड तालुक्यातील यवत ग्रामीण रुग्णालयाच्या अखत्यारीमध्ये असणाऱ्या विविध गावांतील 15 जणांची बुधवारी कोरोना टेस्ट घेण्यात आली होती या 15 पैकी पडवी या गावातील एका महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून बाकी इतर गावांतील 14 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. याबाबत यवत ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.इरवाडकर यांनी माहिती दिली आहे. 

पडवी मधील ही महिला नेमक्या कोणत्या कारणामुळे कोरोना बाधित झाली हे मात्र समजू शकले नाही. नागरीकांनी कोरोनाबाबत खबरदारी घेणे गरजेचे असून या संपूर्ण परिसरामध्ये सोशल डिस्टनसिंगचे पालन होताना दिसत नाही. अनेकांच्या तोंडाला मास्क नसते त्यामुळे याचा फैलाव जास्त प्रमाणावर होण्याची भीती आहे. नागरिकांनी योग्य काळजी घेऊन साबण आणि सॅनिटायझरचा वापर नियमीत करावा असा सल्ला आरोग्य अधिकाऱ्यांकडून वेळोवेळी देण्यात येत आहे.

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

1 दिवस ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

2 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

2 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

2 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

3 दिवस ago