Categories: Previos News

CoronaVirus – धक्कादायक : दौंड शहरामध्ये 1 वर्षाच्या बाळासह आढळले 11 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण



दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अख्तर काझी) 

दौंड शहरात कोरोना महामारीने पुन्हा एकदा मोठी उचल घेतली असल्याचे स्पष्ट होत आहे. येथील 1 वर्षाच्या बाळासह तब्बल 11 जणांचे अहवाल आज पॉझिटिव्ह आले आहेत. 

ग्रामीण रुग्णालय दौंड तर्फे दिनांक 31 जुलै रोजी एकुण 64 जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यांचे आज दिनांक 1 ऑगस्ट रोजी अहवाल प्राप्त झाले असून त्यामध्ये 64 पैकी एकूण 11 व्यक्ती पॉझिटिव्ह आले आहेत तर 53 व्यक्तीचे  रिपोर्ट आले आहेत. याबाबतची माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संग्राम डांगे यांनी दिली.

पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये 6 महिला आणि 5

पुरुषांचा समावेश आहे. 

सापडलेले रुग्ण शालीमार चौक=3, पाटील हॉस्पिटल=1, भवानी नगर=2, बंगला साईड=1, भैरवनाथ मंदिर=3, पाटील चौक=1, असे असून त्यांचा वयोगट हा

 1 ते  57 वर्ष असा आहे. आजचा अहवाल पाहता दौंड करांनी अधिक काळजी घेण्याची आवश्यकता आहे.

Sahkarnama

Recent Posts

पिडीसीसी बँकेच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न : मा.अध्यक्ष रमेश थोरात

पिडीसीसी बँकेच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न : मा.अध्यक्ष रमेश थोरात

9 तास ago

दौंडमध्ये तुतारीनं रणशिंग फुकलं.. प्रचार दौऱ्यांना सुरुवात

दौंडमध्ये तुतारीनं रणशिंग फुकलं.. प्रचार दौऱ्यांना सुरुवात

10 तास ago

आरारा.. खतरनाक, ज्याला समजलं जात होतं विद्वान | तेच निघू लागलं बालिश

आरारा.. खतरनाक, ज्याला समजलं जात होतं विद्वान | तेच निघू लागलं बालिश

12 तास ago

दौंड तालुक्यात सुरक्षा रक्षकाचा हवेत गोळीबार | ‘या’ दोन गावांतील एटीएम फोडण्याचा प्रयत्न

दौंड तालुक्यात सुरक्षा रक्षकाचा हवेत गोळीबार | ‘या’ दोन गावांतील एटीएम फोडण्याचा प्रयत्न

19 तास ago

तिकीट द्या म्हणून ज्यांची केली जातेय विनवनी, त्यांनी भरसभेत ‘कुलांच्या’ कार्य, संस्कारांची दिली पावती

तिकीट द्या म्हणून ज्यांची केली जातेय विनवनी, त्यांनी भरसभेत ‘कुलांच्या’ संस्कारांची दिली पावती

1 दिवस ago

दौंडमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न | दौंड विधानसभेसाठी आयात उमेदवारांना संधी नाही |  कामाला लागा.. पक्ष श्रेष्ठिचा आदेश 

दौंडमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न | दौंड विधानसभेसाठी आयात उमेदवारांना संधी नाही

3 दिवस ago