Categories: Previos News

Corona update : दौंड शहरावरील कोरोनाचे संकट आणखीन गडद, आज पुन्हा 9 जणांना बाधा, कोण कुठल्या प्रभागातील वाचा सविस्तर



दौंड : सहकारनामा ऑनलाईन

दौंड शहरामध्ये कोरोनापासून एक दिवस दिलासा मिळतो न मिळतो तोच दुसऱ्या दिवशी पुन्हा कोरोना आपले रंग दाखवत असल्याचा अनुभव दौंडकरांना येत आहे.

काल दौंड शहरवासीयांना दिलासादायक वातावरण लाभले असताना आज पुन्हा कोरोनाने त्यांच्या चिंतेत भर टाकली आहे.

आज दौंड शहरामध्ये पुन्हा 9 जण कोरोना बाधित झाले असून उपजिल्हा रुग्णालय दौंड तर्फे दिनांक 29 जुलै रोजी एकुण 30 जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यापैकी आज 9 व्यक्ती या पॉझिटिव्ह आल्या आहेत. याबाबत ची माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.संग्राम डांगे यांनी दिली आहे. एकूण 21 जणांचे नमुने प्रयोग शाळेत तपासण्यासाठी पाठविण्यात आले होते. या 9 जणांमध्ये  3 महिला तर 6 पुरुषांचा समावेश आहे.

पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्ती या पाटील चौक-1, बंगला साईड-1, नेहरू चौक-1, शालीमार चौक-1, गजानन सोसायटी-1, जनता कॉलनी-1, जगदाळे वस्ती-1, गोपाळवाडी- 1, भवानी नगर- 1 या प्रभागातील असून हे सर्व 18 ते 75 या वयोगटातील आहेत.

Sahkarnama

Recent Posts

तिकीट द्या म्हणून ज्यांची केली जातेय विनवनी, त्यांनी भरसभेत ‘कुलांच्या’ कार्य, संस्कारांची दिली पावती

तिकीट द्या म्हणून ज्यांची केली जातेय विनवनी, त्यांनी भरसभेत ‘कुलांच्या’ संस्कारांची दिली पावती

11 तास ago

दौंडमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न | दौंड विधानसभेसाठी आयात उमेदवारांना संधी नाही |  कामाला लागा.. पक्ष श्रेष्ठिचा आदेश 

दौंडमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न | दौंड विधानसभेसाठी आयात उमेदवारांना संधी नाही

1 दिवस ago

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

3 दिवस ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

4 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

4 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

4 दिवस ago