Corona Update – यवत आणि स्वामी चिंचोली कोविड सेंटरच्या आजच्या अहवालात 140 जण कोरोना पॉझिटिव्ह, जाणून घ्या कोणत्या गावात किती नवीन रुग्ण



| सहकारनामा |

दौंड : दौंड तालुक्यातील ग्रामिण भागामध्ये असणाऱ्या यवत आणि स्वामी चिंचोली कोविड सेंटरचा अहवाल आज प्राप्त झाला असून आज आलेल्या या अहवालात सुमारे 140 जण कोरोना पॉझिटिव्ह  रुग्ण आढळून आले आहेत.

यवत कोविड सेंटरकडून दि. 16/4/2021 रोजी कोविड 19 साठी 175 स्वॅब पाठविण्यात आले होते. यामध्ये 62 जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत तर 98 जण निगेटिव्ह आले आहेत.

यामध्ये 43 पुरुष आणि 19 महिला पॉझिटिव्ह आल्या आहेत. 

या अहवालात यवत -11, केडगाव -13, वाळकी – 1, नाथाची वाडी -2, वरवंड – 1, भांडगाव -4, राहू -4, सहजपूर -2, खोर – 2, देऊळगाव गाडा -1, दौंड -1, खुटबाव -2, चौफुला – 5, भरतगाव -1, कासुर्डी -3, टेळेवाडी -1, नांदूर -2, कोरेगाव मुळ -1, बोरीपार्धी – 1, उरुळी कांचन – 2, खामगाव – 1, जाऊजीबुवाची वाडी -1 असे एकूण 62 जण पॉझिटिव्ह आले आहेत. याबाबतची माहिती यवत ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.इरवाडकर यांनी दिली आहे.

तर दि.18 एप्रिल रोजी आलेल्या अहवालामध्ये यवत आणि स्वामी चिंचोली कोविड सेंटर कडून प्राप्त अहवालामध्ये 78 जण पॉझिटिव्ह आले असून त्यांची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे…