Corona upadate – दौंडमधील ‛या’ 37 गावांतील 160 जण नव्याने कोरोना पॉझिटिव्ह, तर ‛या’ 45 गावांतील 166 जण कोरोनातून बरे होऊन घरी परतले



| सहकारनामा |


दौंड :    दौंड तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची आकडेवारीकमी जास्त प्रमाणात वाढताना दिसत आहे. दौंड तालुक्यातील यवत आणि स्वामी चिंचोली कोविड सेंटरच्या ताज्या अहवालात 160 जण नव्याने पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

यवत कोविड सेंटरचे दोन अहवाल प्राप्त झाले असून पहिला अहवाल दि.18 एप्रिल चा असून यात 108 लोकांचे स्वॅब घेण्यात आले होते ज्यामध्ये 8 वर्षाच्या मुलासह 41 जण पॉझिटिव्ह आढळून आले. 

यामध्ये यवत -2, लडकतवाडी -3, वरवंड – 1, वाळकी – 1, पाटेठाण -1, बोरीभडक -4, खोर – 3, केडगाव -7, दहिटणे – 1, देवकरवाडी -1, खुटबाव -4, तांबेवाडी -1, चौफुला -2, खामगाव -1, गलंडवाडी -1, भरतगाव – 1, भांडगाव -2, पिंपळगाव -1

 देलवाडी -1, पाडवी -1

 वाखारी -2

अशी गावनिहाय आकडेवारी समोर आली असल्याची माहिती यवत ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.इरवाडकर यांनी दिली. तर दि.20 एप्रिल रोजी आलेल्या अहवालामध्ये 119 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले ज्यामध्ये 37 गावांचा समावेश असून त्यांची माहिती खालील तक्त्यामध्ये देण्यात आली आहे.



आनंदाची बाब म्हणजे 45 गावांतील एकूण 166 कोरोना बाधित रुग्ण हे बरे होऊन त्यांना घरी सोडण्यात आले आहे.