Categories: Previos News

Corona Alert : दौंड शहरामध्ये पुन्हा 12 जण पॉझिटिव्ह



दौंड : सहकारनामा ऑनलाईन

दौंड शहराला कोरोनाचे लागलेले ग्रहण सुटत नसल्याचे दिसत आहे.

उपजिल्हा रुग्णालय दौंड तर्फे दिनांक 27जुलै रोजी एकुण 73 जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यांचे रिपोर्ट आज 28 जुलै रोजी प्राप्त झाले असून 73 जणांपैकी एकूण 12 व्यक्तींचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. तर 60 जण निगेटिव्ह आले असून 1 रिपोर्ट येणे बाकी आहे.

याबाबत दौंड उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.संग्राम डांगे यांनी माहिती दिली आहे.

कोरोना पॉझिटिव्ह अलेल्यांमध्ये 

महिला- 5, पुरूष -7, दौंड शहर -11, ग्रामीण–1, अशी संख्या असून यामध्ये समतानगर-2, पाटील चौक-2, बंगला साईड-2, नेहरू चौक-1, शालीमार चौक-1, सहयोग सोसायटी-1, जनता कॉलनी-1, जगदाळे  वस्ती-1,  या सर्वांचा वयोगट 14 ते 82 वर्ष असा आहे.

Sahkarnama

Recent Posts

दौंडमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न | दौंड विधानसभेसाठी आयात उमेदवारांना संधी नाही |  कामाला लागा.. पक्ष श्रेष्ठिचा आदेश 

दौंडमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न | दौंड विधानसभेसाठी आयात उमेदवारांना संधी नाही

12 तास ago

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

2 दिवस ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

3 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

3 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

3 दिवस ago