Categories: Previos News

Corona – दौंड ग्रामीणमध्ये कोरोनाचा पुन्हा जोर, आज पुन्हा 7 गावांतील 8 जणांना कोरोनाची लागण



दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अब्बास शेख)

दौंड तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याचे दिसत आहे. आज दि. 06 ऑगस्ट रोजी आलेल्या अहवालानुसार सुमारे 69 जणांचे घशातील द्रव नमुने प्रयोग शाळेत पाठविण्यात आले होते. त्यामध्ये 7 गावांतील 8 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. 

याबाबतची अधिक माहिती यवत ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. इरवाडकर आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉ.रासगे यांनी दिली आहे.

कोरोना बाधित झालेल्या 8 रुग्णांमध्ये देलवडी 1, एकेरीवाडी 1, पारगाव 2,  कानगाव 1, खडकी 1, वासुंदे 1, कुरकुंभ 2 अशी गावनिहाय आकडेवारी असून कोरोनाबाबत नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असे आवाहन आरोग्य अधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे.

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

1 दिवस ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

2 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

2 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

2 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

3 दिवस ago