Categories: Previos News

Corona – दौंड कोविड सेंटरमध्ये 7 तर यवत कोविड सेंटरमध्ये 14 जण पॉझिटिव्ह



दौंड : सहकारनामा ऑनलाईन 

दौंड शहर आणि दौंड ग्रामिनमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याचे दिसत आहे.

कोरोना बाधित रुग्ण दररोज सापडत असून  दिनांक 25/9/2020  रोजी उपजिल्हा रुग्णालय दौंड तर्फे एकुण 65 जणांची रॅपिड अँटीजेन तपासणी करण्यात आली होती त्यांचे रिपोर्ट अर्ध्या तासात प्राप्त होऊन त्यापैकी एकूण 7 व्यक्तीचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत तर 58 व्यक्ती निगेटिव्ह आल्या आहेत.

पॉझिटिव्ह मध्ये 4 महिला आणि 3 पुरुषांचा समावेश आहे.

यामध्ये दौंड शहर 5 आणि परिसरातील ग्रामिण भागात 2 रुग्ण आढळून आले आहेत. त्यांचे वयोगट 19 ते  38 वर्ष दरम्यान आहे अशी माहिती डॉ.संग्राम डांगे

 (वैद्यकीयअधीक्षक उपजिल्हा रुग्णालय, दौंड) यांनी दिली.

यवत कोविड सेंटरकडून दि. 25/09/2020 रोजी  कोरोनाचे 57 स्वॅब पाठविण्यात आले होते. त्यामध्ये 48 जणांचे अहवाल आले असून 7 जणांचे अहवाल पेंडिंग आहेत. आलेल्या 48 अहवालामध्ये 14 जण पॉझिटिव्ह आले आहेत.

यामध्ये ताम्हाणवाडी -1, कोरेगाव भिवर- 2, भांडगाव -2, यवत -3, चौफुला -1, एकेरवाडी -4, राहू -1 असे 14 जण पॉझिटिव्ह आले.

पॉझिटिव्ह रुग्णांचे वय 22 वर्षे ते 75 वर्षे दरम्यान असून यात 09 पुरुष आणि 05 महिलांचा समावेश असल्याची माहिती यवत ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.इरवाडकर यांनी दिली.

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

13 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

1 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

1 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

1 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

2 दिवस ago