Categories: Previos News

Corona – खुटबाव मध्ये दोघांना कोरोनाची लागण



दौंड : सहकारनामा ऑनलाइन

दौंड तालुक्यातील खुटबावमध्ये दोघांना कोरोनाची लागण झाली आहे. याबाबतची सविस्तर माहिती यवत ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. इरवाडकर यांनी दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार दि. 24/11/2020 रोजी कोविड 19 साठी 100 स्वॅब पाठविण्यात आले होते. या 100 नमुन्यांपैकी 44 शिक्षक होते तर 56 रेग्युलर व्यक्ती होत्या. 44 शिक्षकांमध्ये सर्व शिक्षक निगेटिव्ह आले असून सर्वसामान्य 56 पैकी 2 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

पॉझिटिव्ह आढळून आलेल्या रुग्णांमध्ये 2 एक महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. या दोन्ही रुग्णांचे वय हे 60 ते 54 वर्षा दरम्यान आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत चालल्याने नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासकीय यंत्रणेकडून करण्यात आले आहे.

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

17 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

1 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

1 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

1 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

2 दिवस ago