Categories: Previos News

Corona – आज दौंड शहर आणि परिसरात 19 जण ‛कोरोना’ पॉझिटिव्ह, कुरकुंभ, गोपाळवाडी हिटलिस्टवर



दौंड : सहकारनामा

दौंड तालुक्यामध्ये कोरोना बाधितांचा आकडा वाढत चालला असून नागरिकांमध्ये कोरोनाची बाधा झपाट्याने होऊ लागल्याने आता तालुक्यात कोरोनाला आटोक्यात आणणे गरजेचे बनले आहे.

आज दि.9 मार्च रोजी दौंड उपजिल्हा रुग्णालयाकडून आलेल्या अहवालानुसार आज तब्बल 19 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये 12 महिला आणि 7 पुरुषांचा समावेश आहे अशी माहिती दौंड उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.संग्राम डांगे यांनी दिली आहे.

डॉ.संग्राम डांगे यांनी दिलेल्या माहितीनुसार दौंड शहर 4, कुरकुंभ 7, गोपाळवाडी 6, दौंड शुगर फॅक्टरी 1, येडेवाडी 1 असे एकूण 19 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

नागरिकांनी सोशल डिस्टनसिंग पाळावे, हाथ साबणाने स्वच्छ धुवावे, मास्क वापरावे, सॅनिटायजरचा वापर करावा असे आवाहन त्यांनी केले आहे.

Sahkarnama

Recent Posts

दौंड तालुक्यात सुरक्षा रक्षकाचा हवेत गोळीबार | ‘या’ दोन गावांतील एटीएम फोडण्याचा प्रयत्न

दौंड तालुक्यात सुरक्षा रक्षकाचा हवेत गोळीबार | ‘या’ दोन गावांतील एटीएम फोडण्याचा प्रयत्न

6 तास ago

तिकीट द्या म्हणून ज्यांची केली जातेय विनवनी, त्यांनी भरसभेत ‘कुलांच्या’ कार्य, संस्कारांची दिली पावती

तिकीट द्या म्हणून ज्यांची केली जातेय विनवनी, त्यांनी भरसभेत ‘कुलांच्या’ संस्कारांची दिली पावती

22 तास ago

दौंडमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न | दौंड विधानसभेसाठी आयात उमेदवारांना संधी नाही |  कामाला लागा.. पक्ष श्रेष्ठिचा आदेश 

दौंडमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न | दौंड विधानसभेसाठी आयात उमेदवारांना संधी नाही

2 दिवस ago

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

3 दिवस ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

4 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

4 दिवस ago