Categories: Previos News

Corona – आज दौंड ग्रामिणच्या 19 गावांमध्ये 54 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण, तर तालुक्यात 144 कोरोना पॉझिटिव्ह! ग्रामिणमध्ये केडगाव, यवत, खुटबाव पुन्हा रडारवर..



– सहकारनामा

दौंड : दौंड तालुक्यातील शहरीभाग आणि परिसरात आज 90 रुग्ण सापडले असताना ग्रामिण भागातून एक पुन्हा धक्कादायक माहिती समोर येत असून दौंडच्या ग्रामिण भागामध्ये पुन्हा 54 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले असल्याने आज एकदिवसात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 144 झाली आहे. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सुरेखा पोळ यांनी दिली आहे.

दौंड ग्रामिणमध्ये पॉझिटिव्ह आलेले रुग्ण आणि त्यांची एकूण संख्या खाली दिलेली आहे.



दौंड शहर आणि परिसरामध्येही कोरोनाचा आलेख चढता असून आज त्याठिकाणी 90 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.

आज दि.5 एप्रिल रोजी दौंड उपजिल्हा रुग्णालयात 316 जणांची   रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात आली. त्यामध्ये 90 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. याबाबतची माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.संग्राम डांगे यांनी दिली आहे.

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

19 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

1 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

1 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

1 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

2 दिवस ago