Categories: Previos News

Corona – आज तालुक्यातील ‛या’ 12 गावांत ‛2’ वर्षांच्या बालकासह ‛32’ जण कोरोना पॉझिटिव्ह

– सहकारनामा

दौंड : दौंड तालुका हा कोरोनाचा हॉटस्पॉट बनत चालला आहे. तालुक्यात विविध गावांत दररोज कुठे न कुठे कोरोना रुग्ण आढळून येत असल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढत चालली आहे.

दि.4 एप्रिल रोजी यवत ग्रामीण रुग्णालयात 96 जणांचे नमुने घेण्यात येऊन ते पुण्यातील प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते.

त्यांचा आज दि.6 एप्रिल रोजी अहवाल आला असून यामध्ये 32 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत अशी माहिती यवत ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.शशिकांत इरवाडकर यांनी दिली आहे.

पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये 21 पुरुष आणि 11 महिलांचा समावेश असून  2 वर्षाच्या बालकाचाही यात  समावेश आहे.

पॉझिटिव्ह आलेले रुग्ण व त्यांची गावे पुढील प्रमाणे आहेत

यवत 9, 

केडगाव 3, 

डाळिंब 5, 

अष्टापुर 1, 

पिंपळगाव 1, 

देलवडी 1, 

जाऊजीबुवाची वाडी 3, 

देऊळगाव गाडा 1, 

नाथाचीवाडी 2, 

खुटबाव 2, 

राहू 2, 

वासुंदे 2

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

23 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

2 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

2 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

2 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

3 दिवस ago