Categories: Previos News

Breaking News सचिन पायलट यांची उपमुख्यमंत्री पदावरून हकालपट्टी, प्रदेशाध्यक्ष पदावरूनही केले पायउतार

राजस्थान : एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव आणि दुसरीकडे राजकीय घमासानीच्या कात्रीमध्ये राजस्थान सापडलेले दिसत आहे. राजकीय वर्तुळातून आता एक मोठी बातमी येत असून सचिन पायलट यांना अखेर काँग्रेसने उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षपदावरुन पायउतार केले आहे.

हे इतक्यावरच थांबले नसून त्यांच्यासोबत असणाऱ्या अन्य मंत्र्यांनाही याचा फटका बसला असून त्यांचीही हकालपट्टी करण्यात आली आहे. याबाबत ANI ने वृत्त दिले असून तसेच काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबतचा निर्णय झाला असल्याची घोषणा केली आहे.

ANI सचिन पायलट यांची हकालपट्टी

सचिन पायलट यांच्या नाराजीबाबत खुद्द रणदीप सुरजेवाला यांनी सचिन पायलट यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला होता. सचिन पायलट यांचं म्हणणं सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या समोर मांडून ते याबाबत समजून घेतली असा विश्वासही दिला होता. मात्र यानंतरही सचिन पायलट तयार नसल्याचे दिसताच  त्यांना पायउतार करण्यात आल्याचे समजत आहे.

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

12 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

1 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

1 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

1 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

2 दिवस ago