Categories: Previos News

Breaking News. Encounter of Vikas Dubey : 8 पोलिसांची हत्या करणारा कुख्यात गुंड विकास दुबे ‛एन्काउंटर’मध्ये ठार



विशेष वृत्त :

8 पोलिसांची हत्या करून फरार झालेला आणि नंतर आश्चर्यकारक रित्या सापडलेेला विकास दुबे एन्काउंटरमध्ये ठार झाला आहे. विकास दुबेला पोलीस घेऊन जात 

असताना त्यांच्या ताफ्याच्या गाडीला अपघात झाला होता. त्याला मध्य प्रदेशातून अटक करण्यात आली होती. त्यावेळी गँगस्टर विकास दुबेला हा पळून जाण्याचा प्रयत्न करत असल्याने त्याचा खात्मा करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. ही घटना बर्रा पोलिस स्टेशन परिसरातील आहे. ज्यावेळी हा अपघात झाला त्यावेळी तो ज्या वाहनात होता ते वाहन पलटी झाले. या अपघाताचा फायदा घेऊन जखमी असलेला विकास दुबे एसटीएफ पोलिसांची पिस्तूल हिसकावून पळून जाण्याच्याा प्रयत्नात होता. त्यावेळी या पथकातील एका पोलीसाने विकास दुबेवर नेम धरत  गोळ्या झाडल्या त्यात तो ठार झाला. मिळालेल्या माहितीनुसार विकास दुबे हा एन्काउंटरदरम्यान गंभीर जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला.

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

12 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

1 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

1 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

1 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

2 दिवस ago