Categories: Previos News

पोलिस उपनिरीक्षक शिवाजी ननावरे यांना केंद्र सरकारकडून सुरक्षा पदक



थेऊर : सहकारनामा ऑनलाईन (शरद पुजारी)

लोणीकाळभोर पोलिस स्टेशनमधील कर्तव्यदक्ष पोलिस उपनिरिक्षक शिवाजी ननवरे यांना गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलगस्त भागामध्ये केलेल्या उल्लेखनीय कामगिरी  केंद्र सरकारच्या वतीने त्यांना आंतरिक सेवा सुरक्षा पदक जाहिर करण्यात आला आहे.

 लोणी काळभोर पोलिस स्टेशन मध्ये पोलिस उपनिरिक्षक शिवाजी ननवरे यांनी आजपर्यंत गुन्हे प्रकटीकरण विभागात कार्यरत असताना अनेक गुन्ह्यांची उकल करुन अनेक गुन्हेगारांना गजाआड केले आहे व आपल्या कामाचा वेगळाच ठसा उमठवला आहे केंद्र सरकारच्या वतीने आंतरिक सेवा सुरक्षा पदक जाहिर झाल्याने लोणीकाळभोर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक सुरज बंडगर,सहाय्यक पोलिस निरिक्षक संदिप कांबळे तसेच सर्व पोलिस स्टाफने त्यांचे अभिनंदन केले असून लोणी काळभोर परिसरात त्यांचे कौतुक  होत आहे.

Sahkarnama

Recent Posts

तिकीट द्या म्हणून ज्यांची केली जातेय विनवनी, त्यांनी भरसभेत ‘कुलांच्या’ कार्य, संस्कारांची दिली पावती

तिकीट द्या म्हणून ज्यांची केली जातेय विनवनी, त्यांनी भरसभेत ‘कुलांच्या’ संस्कारांची दिली पावती

10 तास ago

दौंडमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न | दौंड विधानसभेसाठी आयात उमेदवारांना संधी नाही |  कामाला लागा.. पक्ष श्रेष्ठिचा आदेश 

दौंडमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न | दौंड विधानसभेसाठी आयात उमेदवारांना संधी नाही

1 दिवस ago

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

3 दिवस ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

3 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

4 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

4 दिवस ago