Categories: Previos News

पवार चारिटेबल ट्रस्ट तर्फे दौंड मधील नागरिकांसाठी रुग्णवाहिका भेट



दौंड : सहकारनामा ऑनलाइन

दौंड तालुक्यासाठी देण्यात आलेल्या राष्ट्रवादी रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा राज्याचे  उपमुख्यमंत्री अजित दादा पवार व लोकप्रिय खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते पुणे येथे संपन्न झाला. 

पवार चारिटेबल ट्रस्ट, मुंबई यांच्या वतीने तालुक्यातील सामान्य नागरिकांकरिता ही रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली असल्याचे जिल्हा परिषद सदस्य वीरधवल जगदाळे यांनी सांगितले. 

या  प्रसंगी खासदार डॉ. अमोल कोल्हे, बारामती नगरपालिकेचे ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर तसेच पक्षाचे पदाधिकारी व शासकीय अधिकारी आदी उपस्थित होते.

Sahkarnama

Recent Posts

दौंड तालुक्यात सुरक्षा रक्षकाचा हवेत गोळीबार | ‘या’ दोन गावांतील एटीएम फोडण्याचा प्रयत्न

दौंड तालुक्यात सुरक्षा रक्षकाचा हवेत गोळीबार | ‘या’ दोन गावांतील एटीएम फोडण्याचा प्रयत्न

46 मि. ago

तिकीट द्या म्हणून ज्यांची केली जातेय विनवनी, त्यांनी भरसभेत ‘कुलांच्या’ कार्य, संस्कारांची दिली पावती

तिकीट द्या म्हणून ज्यांची केली जातेय विनवनी, त्यांनी भरसभेत ‘कुलांच्या’ संस्कारांची दिली पावती

17 तास ago

दौंडमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न | दौंड विधानसभेसाठी आयात उमेदवारांना संधी नाही |  कामाला लागा.. पक्ष श्रेष्ठिचा आदेश 

दौंडमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न | दौंड विधानसभेसाठी आयात उमेदवारांना संधी नाही

2 दिवस ago

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

3 दिवस ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

4 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

4 दिवस ago