Categories: Previos News

वरवंड येथे पुन्हा एकाला ‛कोरोना’ची बाधा

दौंड : सहकारनामा ऑनलाईन(अब्बास शेख)

दौंड तालुक्यातील वरवंड येथे पुन्हा एकजनाला कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती यवत ग्रामीण रुग्णालयाचे आरोग्य अधिकारी डॉ.इरवाडकर यांनी दिली आहे. 

वरवंड गावात सापडलेला हा इसम परप्रांतीय  कामगार असल्याची प्राथमिक माहिती समोर येत असून त्याचा “कोरोना” पॉझिटिव्ह असल्याचा वैद्यकीय  अहवाल आज प्राप्त झाला आहे. यवत ग्रामीण रुग्णालयाच्या माध्यमातून तीन जणांची कोरोना टेस्ट सरकारी लॅबमध्ये करण्यात आली होती त्यामध्ये हा एक इसम कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे. बाकी दोघांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.  या इसमाच्या संपर्कात अलेल्यांचीही कोविड टेस्ट घेण्यात येणार असल्याचे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ बनसोडे यांनी दिली आहे.

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

14 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

1 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

1 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

1 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

2 दिवस ago