Categories: Previos News

दौंड तालुक्यातील खुटबावमध्ये युवकाला कोरोनाची बाधा, या कारणामुळे अनेकांचे टेंशन वाढले



दौंड : सहकारनामा ऑनलाईन

दौंड तालुक्यातील खुटबाव येथे एका युवकाला कोरोनाची बाधा झाली असून हा युवक मालवाहतूक वाहनावर काम करत असल्याने त्याच्या संपर्कामध्ये आलेल्यांमध्ये टेंशन वाढले आहे. 

या युवकाचे वय अवघे पंचवीस वर्ष असल्याची माहिती मिळत असून  ड्रायव्हर म्हणून वाहनांवर काम करत होता. या युवकाला कोरोनाची लागण झाली असल्याच्या वृत्ताला दौंड तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अशोक रासगे यांनी दुजोरा दिला आहे. 

हा युवक मालवाहतूक गाडीवर काम करत असल्याने त्याचा अनेकांशी संपर्क आलेला आहे त्यामुळे त्याच्या संपर्कामध्ये असलेल्यांचीही आता कोरोना टेस्ट करण्यात येणार असल्याने अनेकांना काळजीने ग्रासले आहे.

Sahkarnama

Recent Posts

दौंड च्या पोलीस निरीक्षक पदी गोपाळ पवार यांची नियुक्ती

दौंडच्या पोलीस निरीक्षक पदी गोपाळ पवार यांची नियुक्ती

14 तास ago

निवडणुकी पुरते बाहेर पडणाऱ्या सिजनेबल पुढाऱ्यांकडे दुर्लक्ष करा | कुणाला काही टिका करू द्या, आपण आपल्या कामातून त्यांना उत्तरं देऊ – आमदार राहुल कुल

निवडणुकी पुरते बाहेर पडणाऱ्या सिजनेबल पुढाऱ्यांकडे दुर्लक्ष करा | कुणाला काही टिका करू द्या, आपण…

23 तास ago

प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांचा उद्या पिंपळगाव येथे मेळावा

प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांचा उद्या पिंपळगाव येथे मेळावा

2 दिवस ago

पिडीसीसी बँकेच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न : मा.अध्यक्ष रमेश थोरात

पिडीसीसी बँकेच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न : मा.अध्यक्ष रमेश थोरात

3 दिवस ago

दौंडमध्ये तुतारीनं रणशिंग फुकलं.. प्रचार दौऱ्यांना सुरुवात

दौंडमध्ये तुतारीनं रणशिंग फुकलं.. प्रचार दौऱ्यांना सुरुवात

3 दिवस ago