Categories: Previos News

दौंड शहरामध्ये मृतदेह आढळला

दौंड शहर : सहकारनामा ऑनलाइन

दौंड रेल्वे स्टेशन येथील तिकीट घर परिसरात एका अनोळखी इसमाचा मृतदेह मिळून आला आहे, दौंड पोलिसांनी अकस्मात मयत अशी नोंद केली आहे.

दि.5/10/2020 रोजी दौंड येथील रेल्वे स्टेशन तिकीट घरा( रिझर्वेशन काऊंटर) जवळ वडाच्या झाडाखाली इसम मयत अवस्थेत मिळून आला आहे. मयत इसमाचे वय अंदाजे 45 ते 50 वर्ष असून सदर अज्ञात मयताचे नाव व पत्या बाबत तपास सुरू असल्याची माहिती दौंड पोलिसांनी दिली.

मयताचे वर्णन- एक अज्ञात पुरुष जातीचे, वय 45 ते 50 वर्ष. रंग गोरा, उंची साधारण 165 सें.मी., दाढी, मिशी वाढलेली. डोकीस काळे पांढरे वाढलेले केस, अंगात पांढऱ्या रंगाचा हिरवे ठिपके असलेला शर्ट व पांढऱ्या रंगाची  पॅन्ट, तसेच उजव्या हातावर व्यंकटेश असे नाव गोंदलेले आहे. सदर व्यक्ती बाबत कोणतीही  माहिती मिळाल्यास दौंड पोलिसांशी संपर्काचे आवाहन करण्यात आले आहे.

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

1 दिवस ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

2 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

2 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

2 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

3 दिवस ago