Categories: Previos News

‛केडगाव’च्या यात्रेवर कोरोनाचे सावट, ‛नागेश्वर’ आणि ‛पिराची’ यात्रा रद्द

दौंड : सहकारनामा ऑनलाईन(अब्बास शेख)

दौंड तालुक्याची आर्थिक राजधानी समजल्या जाणाऱ्या केडगावची यात्राही कोरोना विषाणूच्या सावटामुळे रद्द करण्यात आली आहे. याबाबतची अधिकृत माहिती नागेश्वर यात्रा कमिटीचे अध्यक्ष रंगनाथबापू शेळके यांनी ‛सहकारनामा’ला दिली.

याबाबत त्यांनी माहिती देताना नागेश्वर देवाची पूजा फक्त ब्राम्हण आणि पुजारी करणार असून नागरिकांनी कुठल्याही परिस्थितीमध्ये अजिबात गर्दी करू नये. शासनाने जारी केलेला आदेश सर्वांनी पाळावा असे आवाहन केले आहे. केडगावची नागेश्वराची यात्रा ९ आणि १० एप्रिल तर वाखारी येथील पिराची यात्रा ही १० आणि ११ तारखेला होती. मात्र संपूर्ण देशातच लॉकडाउनचा आदेश जारी करण्यात आला आहे आणि महाराष्ट्रामध्येही कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव वाढत चालला असल्याने सर्वत्र संचारबंदीचा नियम कठोरपणे अमलात आणला जात आहे.

Sahkarnama

Recent Posts

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

2 तास ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

4 तास ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

6 तास ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

1 दिवस ago